Tap to Read ➤

हाय मेरी परम सुंदरी!

मृणाल ठाकूरने केलेलं फोटोशूट चर्चेत येत आहे.
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर.
मालिकांपासून मृणालने तिच्या करिअरची सुरुवात केली.
आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते.
'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणालने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
मृणालने बॉलिवूडसह मराठी सिनेमांमध्येही काम केलं.
रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे.
'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.
मृणाल मुळची नागपूरची आहे.
क्लिक करा