Tap to Read ➤
Mrunal Thakur: "असं रूपडं देखणं..."
मृणाल ठाकूर हे नाव हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर येतं.
साउथ तसेच हिंदी मनोरंजन विश्वात मृणालने आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे.
मृणालचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.
अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
मृणाल अनेकदा तिचे व्हिडीओज, रिल्स सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे सुंदर असे फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये जांभळ्या रंगाची बनारसी साडी नेसून तिने साजशृंगार केला आहे.
मृणाल ठाकूरचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
क्लिक करा