Tap to Read ➤

Mrunal Thakur : 'एक लाजरा न साजरा मुखडा...'

अभिनेत्री मृणाल ठाकूर ही बॉलिवूडमधील आघाडीच्या नायिकांपैकी एक मानली जाते.
मृणालने अभिनयाची सुरुवात हिंदी मालिकांमधून केली.
त्यानंतर 'विटी दांडू' या मराठी सिनेमातून तिनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
२०१८ मध्ये आलेल्या 'लव्ह सोनिया' या आंतरराष्ट्रीय सिनेमातही ती झळकली.
अलिकडेच मृणाल 'सीतारामम' या सिनेमामुळे चर्चेत होती.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे सुंदर असे फोटो पोस्ट केले आहेत.
फोटोंमध्ये तिने नाकात नथ, हातात हिरवा चुडा तसेच केसात फुलं माळली आहेत.
शिवाय मृणालने तिच्या मॉडर्न लूकला पारंपरिक टच दिल्याचं पाहायला मिळतंय.
क्लिक करा