Tap to Read ➤
सादगी में सुंदरता...!
मौनी रॉय हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मौनीने आपल्या मेहनतीमुळे छोट्या पडद्यावरच नव्हे तर बॉलिवूड इंडस्ट्रीतही लोकप्रियता मिळवली.
आपल्या अभिनयाने तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अभिनेत्री मौनी रॉय ही कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.
पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन मौनी रॉयने हटके फोटोशूट केलंय.
या फोटोंमध्ये मौनी फारच सुंदर दिसते आहे.
क्लिक करा