Tap to Read ➤

नॅशनल क्रश मेधा शंकरच्या सौंदर्यावर नेटकरी फिदा!

अभिनेत्री मेधा शंकर '12th Fail' या सिनेमामुळे प्रकाशझोतात आली.
या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री रातोरात स्टार झाली.
हा सिनेमा आयपीएस मनोज शर्मा यांच्या जीवनावर आधारित लिहिलेल्या '12th Fail' या पुस्तकावर बनला आहे.
या सिनेमात अभिनेत्री मेधा शंकरने मनोज शर्मा यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
२०२१ मध्ये शादीस्तान या सिनेमातून मेधा शंकरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
'12th Fail' हा चित्रपट २७ ऑक्टोबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
आतापर्यंत या सिनेमाची यशस्वी घौडदौड सुरुच आहे.
'12th Fail' या चित्रपटामुळेच तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढतोय.
तिने शादिस्तान, बेकघम पॅलेस, दिल बेकरार आणि ' 12th Fail' या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
क्लिक करा