Tap to Read ➤

वयाच्या पन्नाशीत मलायकाने पार केल्या बोल्डनेसच्या मर्यादा

मलायकाने केलं क्लासी बोल्ड फोटोशूट
बॉलिवूडची फिटनेस फ्रिक अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा.
मलायका कायम तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत येत असते.
मलायकाने वयाची ४५ वर्ष ओलांडल्यानंतरही तिने तिचा फिटनेस कायम राखला आहे.
सोशल मीडियावर मलायकाचा चांगलाच वावर आहे.
नुकतंच मलायकाने एक फोटोशूट केलं आहे. यात ती कमालीची बोल्ड दिसत आहे.
मलायकाने डिझायनर वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे.
मलायकाच्या या फोटोवर नेटकरी कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडत आहेत.
क्लिक करा