Tap to Read ➤

फॅशननिस्टा मलायका! पन्नाशीतही तरुणींना लाजवते

ऐन पन्नाशीतही मलायका अनेक अभिनेत्रींना फॅशन आणि फिटनेसच्या बाबतीत टक्कर देते.
मलायका अरोरा ही बॉलिवूडची फॅशननिस्टा आहे.
ऐन पन्नाशीतही मलायका अनेक अभिनेत्रींना फॅशन आणि फिटनेसच्या बाबतीत टक्कर देते.
मलायकाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
नुकतेच तिने हटके फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिने शॉर्ट ड्रेस आणि त्यावर जॅकेट परिधान केलं आहे.
मलायकाचा हा फ्युजन लूक चाहत्यांच्या भलताच पसंतीस उतरला आहे.
या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा