Tap to Read ➤
मलायकाचा बॉसी लूक!
अभिनयाबरोबरच मलायका तिच्या फॅशन सेन्समुळेही ओळखली जाते.
मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अभिनयाबरोबरच मलायका तिच्या फॅशन सेन्समुळेही ओळखली जाते.
मलायकाचा फॅशन सेन्स कमालीचा आहे. तिने आता बॉसी लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.
मलायकाने लाल रंगाचा ब्लेझर परिधान केला आहे.
बॉसी लूकमध्ये अभिनेत्रीने फोटोशूटसाठी खास पोझ दिल्या आहेत.
मलायकाचा हा लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा