Tap to Read ➤

'ये लाल इश्क'

माधुरी दीक्षितचं फोटोशूट चर्चेत
बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षित.
उत्तम नृत्यकौशल्य, सौंदर्य यांच्या जोरावर माधुरीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
माधुरीने बॉलिवूडचा एक काळ गाजवला असून आजही ती इंडस्ट्रीत सक्रीय आहे.
माधुरी सोशल मीडियावरही सक्रीय आहे.
अलिकडेच तिने लाल रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं.
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये माधुरी कमालीची सुंदर दिसत आहे.
वय हा निव्वळ आकडा असतो हे या फोटोकडे पाहून लक्षात येतं.
क्लिक करा