Tap to Read ➤

'धकधक गर्ल' माधुरीचा पिवळ्या पैठणीतील मराठमोळा ठसका

मराठमोळ्या माधुरीच्या अदांनी चाहते घायाळ झाले आहेत.
नव्वदीच्या काळात सौंदर्य, अभिनय आणि स्माईलने रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित.
आजही या मराठमोळ्या अभिनेत्रीची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही.
माधुरीची स्माईल आणि ती कॅरी करत असलेली फॅशन याबद्दल ती नेहमीच चर्चा असते.
नुकतेच सोशल मीडियावर माधुरीचे पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो पाहायला मिळाले.
पिवळी पैठणी त्यावर मराठमोळा साज करत माधुरी अतिशय सुंदर दिसते.
माधुरीने पिवळ्या रंगाची अतिशय नाजूक अशी छान ज्वेलरी घातल्याने तिचा लूक आणखी खुलला आहे.
यावर तिने फारसा मेकअपही केला नसून नॅचरल लूकमध्ये ती अतिशय मोहक दिसत आहे.
क्लिक करा