Tap to Read ➤

'चंदनाच्या काठीवर, शोभे... ' माधुरीचा पाडव्यानिमित्त मराठमोळा साज

'धकधक गर्ल' माधुरी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे.
माधुरीने यंदाचा गुढीपाडव्याचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केल्याचं पाहायला मिळतंय.
हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसून तिने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ शेअर केलाय.
अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
माधुरीने 'चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा कडा, सखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा...' म्हणत चाहत्यांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्यात.
माधुरीच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.
आपल्या सौंदर्याने अभिनेत्री माधुरी दीक्षितने नेटकऱ्यांना घायाळ केलंय.
क्लिक करा