Tap to Read ➤

'ये चाँद सा रोशन चेहरा...' धकधक गर्लच्या घायाळ करणाऱ्या अदा

माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधली नावाजलेली अभिनेत्री आहे.
सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या नायिकांच्या यादीत माधुरी अव्वल स्थानावर आहे.
कलाविश्वातील मोठं नाव म्हणून माधुरी दीक्षितकडे पाहिलं जातं.
अलिकडेच तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंची चांगलीच चर्चा रंगतेय.
कलरफूल बांधणी साडीतील माधुरीचा लूक चाहत्यांना भलताच आवडलाय.
डायमंड कानातले तसेच हातात खड्यांचा कडा घालत माधुरीने तिचा लूक पूर्ण केलाय.
अभिनेत्रीच्या या व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा