Tap to Read ➤
नजरों में कशिश और अंदाज में नूर...!
अभिनेत्री माधुरी दीक्षित 'धकधक गर्ल' म्हणून लोकप्रिय आहे.
९० च्या दशकात तिच्या अदाकारीने तिने सर्वांनाच घायाळ केलं.
उत्तम अभिनयासह आपल्या मनमोहक नृत्यकौशल्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.
माधुरी सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
नुकतंच अभिनेत्रीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन अप्रतिम फोटोशूट केलं आहे.
"नजरों में कशिश और अंदाज़ में नूर..." असं कॅप्शन माधुरीने या फोटोंना दिलं आहे.
माधुरी दीक्षित या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसते आहे.
क्लिक करा