Tap to Read ➤
Nitanshi Goel : परी म्हणू की सुंदरा...!
नितांशी गोयल या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.
'लापता लेडीज' या सिनेमामुळे नितांशी रातोरात स्टार झाली.
या सिनेमात 'फूल कुमारी'ची भूमिका साकारून ती चाहत्यांच्या पसंतीस उतरली.
नितांशी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशूटमुळे ती चर्चेत आली आहे.
नितांशीने या फोटोशूटसाठी गुलाबी रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
अभिनेत्री या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे.
क्लिक करा