Tap to Read ➤

Beauti 'फुल'! 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज

'लापता लेडीज' फेम अभिनेत्री नितांशी गोयल या नावाची सगळीकडे चर्चा आहे.
किरण राव दिग्दर्शित या चित्रपटाप्रमाणेच त्यातील पात्रांचंही भरभरून कौतुक करण्यात आलं.
बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या या सिनेमाने नितांशीला नवी ओळख मिळवून दिली.
या चित्रपटामध्ये तिने 'फुलकुमारी' नावाचं पात्र साकारलं होतं.
नितांशीने २०१६ साली 'मन मैं हे विश्वास' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
'थपकी प्यार की', 'पेशवा बाजीराव' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
मालिकांव्यतरिक्त तिने 'इनसाइट एज-२' या वेबसिरिजमध्येही दमदार भूमिका साकारली.
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीने तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
काळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये नितांशी प्रचंड सुंदर दिसत आहे.
क्लिक करा