Tap to Read ➤
मालिका ते थेट बॉलिवूड एन्ट्री! प्रसिद्ध अभिनेत्रीची संघर्ष कहाणी
किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' सिनेमामुळे अभिनेत्री प्रतिभा रांटा प्रसिद्धीझोतात आली.
या सिनेमात तिने 'जया'ची भूमिका साकारली होती.
सध्या प्रतिभा रांटा चांगलीच चर्चेत आली आहे.
'IIFA 2025' पुरस्कार सोहळ्यात तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.
प्रतिभा २४ वर्षांची असून ती मुळची हिमाचल प्रदेश येथील आहे.
अभिनेत्रीने २०२०-२१ मध्ये आलेल्या 'कुर्बान हुआ' मालिकेत काम केलं आहे.
पण, काही कारणास्तव ही मालिका बंद पडली.
त्यानंतर तिला किरण रावच्या 'लापता लेडीज' सिनेमात काम करण्याची संधी मिळाली.
या चित्रपटामुळे अभिनेत्रीला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
क्लिक करा