Tap to Read ➤
कियारा अडवाणीचं खरं नाव माहितीये का? सलमानच्या सल्ल्याने बदललं
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री कियारा अडवाणीचं खरं नाव वेगळंच आहे
कियारा अडवाणीला आपण आजवर सुपरहिट सिनेमांमध्ये काम करताना बघितलंय
कियारा अडवाणी आज करोडोंची मालकीण असून तिने काही महिन्यांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न केलंय
कियारा अडवाणीचं खरं नाव वेगळ्चं आहे हे फार कमी जणांना ठाऊक असेल
आलिया हे कियारा अडवाणीचं खरं नाव आहे. पुढे सलमान खानच्या सल्ल्यानुसार कियाराने नाव बदलण्याचा निर्णय घेतला
आलिया भट नावाची अभिनेत्री आधीच इंडस्ट्रीत असल्याने कियारा अडवाणीने पुढे नाव बदललं.
कियाराने २०१४ साली आलेल्या फगली सिनेमातून बॉलिबूड पदार्पण केेलं होतं
क्लिक करा