Tap to Read ➤
बोल्ड अन् बिनधास्त खुशी!
खुशी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
खुशी कपूर ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आहे.
आईच्या पावलावर पाऊल ठेवत तिने सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं.
खुशी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच तिने काही हॉट फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
खुशीने बदामी रंगाचा जाळीदार ड्रेस घातला आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होतो आहे.
क्लिक करा