Tap to Read ➤

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीसाठी खुशी कपूर सजली

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत खुशी कपूरच्या खास लूकने सर्वांचं लक्ष वेधलंय.
खुशी कपूर ही बॉलिवूडमधील मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
खुशी कपूर नुकतीच मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत सहभागी झाली होती
खुशी कपूरने यावेळी काळ्या रंगाची साडी परिधान केली होती
खुशी कपूर या साडीत खूप सुंदर दिसत होती
खुशी कपूर तिचा बॉयफ्रेंड वेदांग रैनासोबत या दिवाळी पार्टीत सहभागी झाली होती
खुशी कपूर आणि वेदांग रैना या जोडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं
क्लिक करा