Tap to Read ➤
कही दूर जब दिन ढल जाएं!
राजस्थानच्या वाळवंटात कतरिनाचं फोटोशूट
विकी कौशल आणि कतरिनाने यंदा नववर्षाचं स्वागत राजस्थानमध्ये केलं
यावेळी विकी कतरिनाचा पर्सनल फोटोग्राफर बनला
तिचे सुंदर आणि कँडिड फोटो त्याने कॅप्चर केले
शिवाय नवरा बायकोचा रोमँटिक अंदाजही पाहायला मिळाला
दोघंही नुकतंच सुट्ट्या एन्जॉय करुन परत आले आहेत
कतरिनाचा 'मेरी ख्रिसमस' सिनेमा रिलीज होणार आहे
क्लिक करा