Tap to Read ➤

ब्युटिफूल 'कॅट'!

पिवळ्या साडीत खुललं कतरिनाचं सौंदर्य
कतरिना कैफ भारतीय सिनेसृष्टीतीतील स्टार अभिनेत्री आहे
परदेशी जन्माला आलेल्या कतरिनाने भारतीय संस्कृती आत्मसात केली आहे
पारंपारिक लुकमध्ये कतरिनाचं सौंदर्य आणखी खुलतं
नुकतंच तिने पोस्ट केलेल्या पिवळ्या साडीतील फोटो बघून चाहते घायाळ झालेत
आलिया भटनेही तिच्या या फोटोंवर कमेंट करत तिची स्तुती केली आहे
क्लिक करा