Tap to Read ➤
होर दस्स किनिया तारीफां, चाहिदी ऐ तेनु...
अभिनेत्री करीना कपूर खान हे मनोरंजन विश्वातील नावाजलेलं नाव आहे.
बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर कायम आपल्या मादक अदांनी चर्चेत असते.
हिंदी सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांची मनं जिंकली.
करीना सोशल मीडियावर कायमच अॅक्टिव असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतीच करीनाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
गोल्डन रंगाच्या लॉंग ड्रेसमध्ये करीनाचं सौंदर्य अजूनच खुललंय.
वेगवेगळ्या पोझ देत तिनं हे फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा