Tap to Read ➤
Kangana Ranaut : 'आँखों की गुस्ताखियाँ माफ हो..'
बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं.
कंगना कधी तिच्या वक्तव्यांमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे लाईमलाइटमध्ये येत असते.
बॉलिवूडनंतर कंगनाने राजकारणात एन्ट्री घेतली आणि पहिल्याच प्रयत्नात ती खासदार बनली.
सध्या कंगना तिच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये अभिनेत्रीचा पारंपरिक लूक पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
क्रीम कलरची रेशमी साडी त्यावर खड्यांचा नेकलेस असा साज तिने केला आहे.
शिवाय फोटोंमध्ये कंगनाने केसांचा अंबाडा बांधून त्यावर मोगऱ्याचा गजरा माळला आहे.
क्लिक करा