Tap to Read ➤
रेट्रो लूकमध्ये खास दिसतेय बॉलिवूड क्वीन!
कंगना 'इमर्जन्सी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
कंगना रणौत ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असून खासदार आहे.
कंगना 'इमर्जन्सी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान तिने खास रेट्रो लूक केला होता.
कंगनाने चेक्स पॅटर्नचा ड्रेस परिधान केला होता.
पोनी हेअरस्टाईल करत तिने हा रेट्रो लूक केला आहे.
'इमर्जन्सी' सिनेमात कंगना इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
१७ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
क्लिक करा