Tap to Read ➤

फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का?

अनेक कलाकार मंडळींचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
अशातच सध्या इन्स्टाग्रामवर एका बॉलिवूड अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो समोर आला आहे.
ही अभिनेत्री म्हणजे कंगना राणौत आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्रीचा व्हायरल होणारा फोटो चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
या फोटोमध्ये लाल रंगाच्या स्कर्टमध्ये ती पाहायला मिळते आहे.
कंगना राणौतच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
अभिनेत्री कंगना राणौत हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
२००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गँगस्टर' या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
क्लिक करा