Tap to Read ➤
क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो...!
ग्रीन रंगाच्या फ्लोरल साडीतल्या काजोलच्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नव्वदच्या दशकातील अभिनेत्री काजोल आजही आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर देते.
काजोलने तिच्या अभिनयासोबत सौंदर्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
वयाच्या ४८शीतही ती तितकीच फिट आणि सुंदर दिसते.
नुकतेच काजोलने ग्रीन रंगाच्या फ्लोरल साडीतील फोटोशूट शेअर केले आहे.
या साडीत ती खूपच सुंदर दिसते आहे.
काजोलचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
क्लिक करा