Tap to Read ➤

उफ तेरी अदा! काजोलचा जलवा

पन्नाशीतही काजोलचा सोशल मीडियावर जलवा पाहायला मिळत आहे.
काजोल ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अभिनय आणि सौंदर्याने काजोलने एक काळ गाजवला.
आजही अभिनेत्री सौंदर्याच्या बाबतीत भल्याभल्यांना टक्कर देते.
पन्नाशीतही काजोलचा सोशल मीडियावर जलवा पाहायला मिळत आहे.
काजोलने नुकतंच पँट आणि पोलका डॉट शर्टमध्ये फोटोशूट केलं आहे.
फोटोसाठी अभिनेत्रीने खास पोझही दिल्या आहेत.
काजोलचा क्लासी अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
क्लिक करा