Tap to Read ➤

'ऐसी उलझी नजर उनसे हटती नहीं...'

आपल्या ग्लॅमरस अदा दाखवणारी अभिनेत्री जान्हवी कपूर हे नाव मनोरंजन विश्वात प्रचलित आहे.
जान्हवी कपूर केवळ तिच्या अभिनयामुळेच नाही तर, तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
जान्हवी कपूर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
तिच्या ग्लॅमरस अदांनी ती चाहत्यांना घायाळ करत असते.
अभिनेत्री जान्हवी कपूर हिने नुकतेच तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.
या फोटोत जान्हवीने काळ्या रंगाचा ड्रेस घातलाय.
जान्हवीने परिधान केलेल्या ड्रेसने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
क्लिक करा