Tap to Read ➤

'आसमान दी परी...' जान्हवीच्या सौंदर्याची नेटकऱ्यांना भूरळ

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
सध्या ती या ना त्या कारणानमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
जान्हवी कपूर तिच्या नवनवीन स्टाईलने लोकांना आश्चर्यचकित करत असते.
जान्हवीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत जान्हवीनं लाल रंगाचा डीप नेक लॉंग बॉडीकॉन ड्रेस घातला आहे.
जान्हवीने या नव्या लूकमध्ये बोल्डनेसचा टच देत सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसत आहे.
सध्या जान्हवीच्या या फोटोजने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
क्लिक करा