Tap to Read ➤
'कितना हसीन चेहरा...' जान्हवीच्या सौंदर्यावर खिळल्या साऱ्यांच्या नजरा
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हे नाव सर्वश्रुत आहे.
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धडक’ या चित्रपटातून जान्हवीनं हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
जान्हवी आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयीचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते.
अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत येत असते.
अलिकडेच तिनं तिचे साडीतील काही ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत.
कमी कालावधीतच तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
अभिनेत्री जान्हवी कपूरचा हा फ्लोरल साडीतला लूक खूपच अप्रतिम आहे.
कानात कुड्या तसेच नो- मेकअप लूकमध्ये जान्हवी कपूर कमाल दिसतेय.
क्लिक करा