Tap to Read ➤

Janhvi Kapoor : आसमान दी परी!

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची सध्या साऊथ सिनेइंडस्ट्रीतही चर्चा आहे.
ज्युनिअर एनटीआरसोबत ती 'देवरा' चित्रपटामध्ये झळकणार आहे.
सध्या जान्हवी या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.
फोटोंमध्ये गुलाबी रंगाच्या साडीमध्ये जान्हवी फारच सुंदर दिसते आहे.
'Only vibes for Devara'असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.
जान्हवी कपूरने 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
जान्हवीने 'मिली','गुंजन सक्सेना','गुडलक जेरी','मिस्टर अँड मिसेस माही', या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
क्लिक करा