Tap to Read ➤

'तेरी आँखों की नमकीन मस्तियाँ...'

अलिकडेच अभिनेत्री जान्हवी कपूर 'मिस्टर अ‍ॅंड मिसेस माही' या चित्रपटामुळे चर्चेत होती.
जान्हवी प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतानाच वैयक्तिक गोष्टींमुळेही लक्ष वेधून घेते.
निखळ सौंदर्य आणि आपल्या दमदार अभिनयाने तिने चाहत्यांना आपलंस केलं आहे.
जान्हवी तिच्या सुंदर लूकने सर्वांनाच घायाळ करते.
सोशल मीडियावर जान्हवीचा बराच मोठा चाहता वर्ग आहे.
ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतेच जान्हवीने तिचे ग्लॅमरस फोटो इंटरनेटवर पोस्ट केले आहेत.
चाहत्यांना तिचे हे व्हायरल फोटो पसंत पडत आहेत.
या फोटोंमध्ये जान्हवीने डिझायनर ड्रेस परिधान करून नेटकऱ्यांच लक्ष वेधलं आहे.
जान्हवी कपूरने कातिल अदांनी चाहत्यांना तर अक्षरश: वेड लावले आहे.
क्लिक करा