Tap to Read ➤
जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लूक!
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री जान्हवी कपूर वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते.
लवकरच जान्हवी 'परम-सुंदरी' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जान्हवी कपूर सोशल मीडियावरही कायम अॅक्टिव्ह असते.
त्याद्वारे आपले फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
पांढऱ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान करून तिने खास फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमधील जान्हवीचा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.
क्लिक करा