Tap to Read ➤

आसमान दी परी...

जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे.
अभिनेत्री जान्हवी कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
जान्हवी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
ती नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
नुकतेच तिने काही मनमोहक फोटो पोस्ट केले आहेत.
जान्हवीचे हे फोटो पाहून फॅन्स क्रेझी झाले आहेत. चाहते भन्नाट कमेंट करत आहेत.
या फोटोंमध्ये तिने सोनेरी रंगाचा, नक्षीकाम केलेला सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे.
जान्हवी या पेहरावामध्ये जणू अप्सरेप्रमाणेच दिसत आहे.
क्लिक करा