Tap to Read ➤
'आसमान दी परी...' जान्हवी कपूरचा सिझलिंग लूक, फोटो Viral
अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांसोबतच ग्लॅमरस आणि सिझलिंग फोटोशूटमुळे चर्चेत येत असते.
जान्हवी कपूरने फार कमी वेळेत बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.
२०१८ मध्ये आलेल्या 'धडक' चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
अभिनेत्री जान्हवी कपूरचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
अभिनेत्रीच्या या फोटोशूटची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.
यातील तिचा ग्लॅमरस, मोहक अंदाज चाहत्यांना फारच आवडला आहे.
सध्या जान्हवीच्या या फॅशनची सर्वत्र चर्चा रंगताना पाहायला मिळतेय.
लाल रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर कमाल दिसतेय.
क्लिक करा