Tap to Read ➤

Janhvi Kapoor: 'ये चाँद सा रोशन चेहरा...'

जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
नुकतंच अभिनेत्रीने डिझायनर साडी नेसून सुंदर फोटोशूट केलं आहे.
जान्हवी कपूर नेहमीच तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत येत असते.
वेस्टर्न असो किंवा पारंपरिक अभिनेत्री सर्व आउटफिट्समध्ये सुंदर दिसते.
सध्या सोशल मीडियावर जान्हवी कपूरचे काही फोटो समोर आले आहेत.
डिझायनर साडीमधील अभिनेत्रीच्या या ग्लॅमरस लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
"Felt like eating some cassata but..." असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
क्लिक करा