Tap to Read ➤

तेरे नैना बडे कातिल, मार ही डालेंगे...

अभिनेत्री डेजी शाह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत येत असते.
सलमान खानच्या 'जय हो' सिनेमातून डेजी शाहने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली.
त्यानंतर अभिनेत्री 'हेट स्टोरी ३', 'रेस ३' यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली.
हिंदीसह मराठी सिनेसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
स्टारर अंकुश चौधरीसह पुजा सावंतसोबत डेजीने 'दगडी चाळ' सिनेमात काम केलं आहे.
तिने २०११ मध्येच कन्नडमधील ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती.
सोशल मीडियाच्या माध्यमातून डेजी शाह लाईमलाईटमध्ये येत असते.
नुकतेच तिने इंटरनेटवर तिचे गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केलेत.
वेगवेगळ्या पोज देत अभिनेत्रीने हे फोटोशूट केल्याचं पाहायला मिळत आहे.
क्लिक करा