Tap to Read ➤

जान्हवी कपूर बॉयफ्रेंडसोबत लग्न कधी करणार?

जान्हवी कपूर सध्या रिलेशनशीपमध्ये आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे.
जान्हवी कपूर ही बॉलिवू़डमधील लोकप्रिय अभिनेत्री
जान्हवी कपूर रिलेशनशीपमध्ये आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे
जान्हवी कपूर तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत रिलेशनशीपमध्ये आहे
जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया लवकरच लग्न करतील असं सांगण्यात येत होतं
परंतु जान्हवीने या सर्व अफवांना पूर्णविराम दिलाय
अद्याप जान्हवीचा शिखरसोबत लग्नाचा कोणताही प्लान नाही. सध्या जान्हवी तिच्या अभिनय कारकीर्दीवर लक्ष केंद्रीत करतेय
क्लिक करा