Tap to Read ➤

'उस की याद आई है...' ईशा गुप्ताची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत

बॉलिवूडची सुपरहॉट अभिनेत्री म्हणजे ईशा गुप्ता.
ईशा गुप्ता तिच्या बोल्ड आणि स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
सोशल मीडियावर ईशा तिच्या खासगी आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांना देत असते.
मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकणाऱ्या या अभिनेत्रीने अभिनयातही तिचे नशीब आजमावले.
ईशा गुप्ताने 'जन्नत-२' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले.
नुकतेचे ईशाने केलेले फोटोशूट चर्चेचा विषय ठरलेत.
गोल्डन सिल्क साडीमध्ये ईशा फारच देखणी दिसतेय.
ईशाने नेसलेली पारंपरिक साडी तसेच कानातल्या झुमक्यांनी चाहत्यांना वेड लावले आहे.
क्लिक करा