Tap to Read ➤
पिवळ्या साडीतलं सोनसळी सौंदर्य! सांगा कोण दिसतंय जास्त सुंदर?
चमक, चकाकी, तेज यांचं प्रतिक म्हणजे पिवळा रंग... नवरात्रीच्या पाचव्या माळेचा रंग आहे पिवळा...
पिवळ्या रंगाची नजाकतच काही वेगळी असते... त्यामुळे एखादी पिवळी साडी आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी..
पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे घातले की आपोआपच त्या रंगाचं तेज आपल्या चेहऱ्यावर दिसू लागतं...
या रंगामध्ये त्याची ओरिजनल चमक असल्याने इतर काही दागदागिने घालून सजण्याची मुळीच गरज नसते.
प्लेन पिवळ्या साडीवर लाल, हिरवं, गुलाबी, मोरपंखी, काळं अशा वेगवेगळ्या रंगाचं ब्लाऊज शोभून दिसतं..
अशा पिवळ्या रंगाच्या ऑर्गेंझा साडीची सध्या जबरदस्त क्रेझ आहे...
आता तुम्हीच सांगा या सगळ्या जणींमध्ये कोण दिसतंय सगळ्यात सुंदर?
क्लिक करा