Tap to Read ➤

'हसीन दिलरुबा...'

तापसी पन्नू ही हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती .
अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा एकदा 'हसीन दिलरुबा' बनून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.
सध्या सोशल मीडियावर तापसीचा 'हसीन दिलरुबा' लूक चर्चेचा विषय ठरला आहे.
अभिनेत्री तापसी पन्नूने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक चाहता वर्ग निर्माण केलाय.
नुकतेच तिने व्हाईट फ्लोरल प्रिंट साडी नेसून काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये हातात गुलाब अन् केसांमध्ये फ्लोरल हेअर बॅंड असा हटके लूक अभिनेत्रीने केला आहे.
अभिनेत्रीचे हे व्हायरल फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
क्लिक करा