Tap to Read ➤

Hansika Motwani : सुंदर नारी!

हंसिका मोटवानी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे.
हंसिका मोटवानीने बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली.
छोट्या पडद्यावरील ‘शाकालका बुम बुम’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
हंसिकाने 'कोई मिल गया' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
नारंगी रंगाचा ड्रेस परिधान करून तिने खास अंदाजात फोटोशूट केलं आहे.
हंसिका या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे.
तिच्या या फोटोशूटला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा