Tap to Read ➤
तुम हुस्न परी, तुम सबसे हसीन...
दाक्षिणात्य कलाविश्वासह बॉलिवूडमध्येही हंसिका मोटवानीने आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
'शका लका बूम बूम' या टीव्ही सिरिअलमधून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
'कोई मिल गया' या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारत हंसिकाने चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं होतं.
हंसिकाचा आज प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.
तिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगते.
हंसिका मोटवानी आपल्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घालते.
नुकतेच हंसिकाने काही सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
या फोटोतील सौंदर्य, अदांनी तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.
पांढऱ्या रंगाची भरजरी साडी त्यावर साजेसे दागिने तिने घातले आहेत.
क्लिक करा