Tap to Read ➤

Hansika Motwani : दिसते चंद्राची कोर साजिरी...!

हंसिका मोटवानी हे बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे.
'कोई मिल गया' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिने फिल्मी करिअरची सुरुवात केली.
हंसिका ही सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
हंसिका कोणतीही फॅशन बिनधास्तपणे कॅरी करते.
नुकतंच अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केलं आहे.
या फोटोशूटसाठी हंसिकाने गुलाबी साडी परिधान करुन साजशृंगार केलाय.
हंसिकाचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
क्लिक करा