Tap to Read ➤
Genelia Deshmukh : 'असं रुपडं देखणं, त्याला सूर्याचं रे दान...'
अभिनेत्री जिनिलिया देशमुखची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगलेली असते.
आपल्या खासगी आयुष्यातील अपडेट्स ती यामार्फत चाहत्यांसोबत शेअर करत असते.
सध्या जिनिलियाने तिच्या सोशल मीडिया हॅंडलवरून काही फोटो शेअर केलेत.
फोटोंमधील पारंपरिक वेशभूषेत अभिनेत्री फारच सुंदर दिसते आहे.
तिच्या या हटके स्टाईलची सगळीकडे चर्चा होत आहे.
'Let the fabric of tradition tell its story ' असं लक्षवेधी कॅप्शन जिनिलियाने या फोटोंना दिलंय.
जिनिलियाने बॉलिवूड, तेलगू आणि तमिळ सिनेमांमध्ये काम केलं आहे.
क्लिक करा