Tap to Read ➤

चुरा लो हसीन लम्हो को उम्र से, तुम बेवजह मुस्कुराया भी करो!

अभिनेत्री दिया मिर्झाचे नाव 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींमध्ये घेतले जाते.
दियाने २००० मध्ये फेमिना मिस इंडियाचा खिताब मिळवला.
तिच्या सौंदर्याची जादू अजूनही चाहत्यांना घायाळ करत असते.
'रहेना है तेरे दिल में' मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
अभिनेत्री दिया मिर्झा सिनेमांपेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते.
फॅशनिस्टा म्हणून दिया मिर्झाची ओळख आहे.
नुकतेच अभिनेत्रीने केलेले फोटोशूट चर्चेत आले आहे.
गोल्डन कलरचा अनारकली त्यावर सुंदरसा नेकलेस परिधान करत दियाचे सौंदर्य खुलले आहे.
दिया मिर्झाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा