Tap to Read ➤

अभिनेत्रीला सुंदर असणं पडलं महागात? मिळालं नाही काम; काय घडलं?

'अतीच सुंदर आहेस म्हणत दिग्दर्शकांनी नाकारलं', अभिनेत्रीने सांगितला अनुभव.
दिया मिर्झा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचीही नेहमी चर्चा होत असते.
'रहना हैं तेरे दिल में' या चित्रपटामधून दियाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली.
त्यानंतर तिने 'लगे रहो मुन्ना भाई', 'शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला' तसेच 'संजू' यांसारखे दमदार चित्रपट दिले.
मात्र, या अभिनेत्रीला चक्क सुंदर दिसते म्हणून रिजेक्शनचा सामना करावा लागला होता.
काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये तिने स्वत: हा अनुभव सांगितला होता.
"जास्तच सुंदर असल्याने मला काम मिळत नव्हतं", असा खुलासा दियाने मुलाखतीत केला होता.
क्लिक करा