Tap to Read ➤
Disha Patani : रूप तेरा मस्ताना!
बॉलिवूडच्या बोल्ड & ब्यूटिफुल अभिनेत्रींच्या यादीत आघाडीवर असलेल्या नावांपैकी एक म्हणजे दिशा पटानी.
तिचे फोटो कायमच चर्चेचा विषय ठरतात.
नुकतंच अभिनेत्रीने आकाशी रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट केलं आहे.
या फोटोशूटमधील दिशाचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना खूपच आवडलाय.
हॉट अँड फिट फिगर फ्लाँट करत दिशाने या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.
दरम्यान, दिशाने २०१५ साली 'लोफर' या तमिळ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.
'एक व्हिलन', 'बागी- २', 'MS Dhoni : द अनटोल्ड स्टोरी', 'भारत' यांसारख्या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
क्लिक करा