Tap to Read ➤

"सो ब्यूटीफुल, सो एलिगंट" संजना सांघीचे निखळ सौंदर्य

अभिनेत्री संजना सांघी 'दिल बेचारा' या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आली.
२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रॉकस्टार' या सिनेमात बालकलाकार म्हणून तिने भूमिका वठवली.
'हिंदी मीडिअम', 'फुकरे रिटर्न्स' यांसारख्या चित्रपटांमध्ये संजना सांघी झळकली.
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर ही अभिनेत्री घराघरात पोहोचली आहे.
नुकतेच अभिनेत्री संजना सांघी तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
लाल रंगाच्या शरारामध्ये तिचे सौंदर्य खुलून आले आहे.
या लाल रंगाचा आऊटफिट तसेच गोल्डन झुमक्यांनी तिच्या सौंदर्यात भर घातली आहे. (source: sanjana sanghi instagram )
क्लिक करा