Tap to Read ➤

'छावा'मधील छोट्याश्या भूमिकेने अभिनेत्रीला मिळाली लोकप्रियता

सध्या 'छावा' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात औरंगजेबाच्या मुलीच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्रीचं कौतुक होतंय
'छावा'सिनेमात शहजादी झीनतच्या भूमिकेत अभिनेत्री डायना पेन्टी झळकली
डायना पेन्टीने औरंगजेबाच्या मुलीच्या भूमिकेत चांगलीच छाप पाडली
डायना पेन्टी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते
कॉकटेल सिनेमातून डायना पेन्टीने अभिनय क्षेत्रातून पदार्पण केलं
डायना पेन्टी रिअल लाइफमध्ये सिंगल आहे
छावा सिनेमात डायना पेन्टीने साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं
क्लिक करा